जिल्ह्यातील २३ जणांना कोरोनाची लागण, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 21:17 IST2020-11-10T21:16:59+5:302020-11-10T21:17:26+5:30
धुळे : मंगळवारी आणखी २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील अजिंक्यतारा सोसायटी १, भुजल कॉलनी २, अवधुत ...

dhule
धुळे : मंगळवारी आणखी २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शहरातील अजिंक्यतारा सोसायटी १, भुजल कॉलनी २, अवधुत नगर १, देवपुर धुळे १, गल्ली नंबर ५ धुळे १, पिंपळनेर १, रुग्णालय दोंडाईचा - येथील ४९ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नगरपरिषद दोंडाईचा १, चैतन्य कॉलनी दोंडाईचा १, रावल नगर दोंडाईचा १, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १०४ अहवालांपैकी २ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. भावेर १, वाल्मिक नगर शिरपुर १, भाडणे साक्री मधील १४० अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्रा. आ. केंद्र कुडाशी २, शेणपुर १, नाना चौक पिंपळनेर १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साक्री २, शिवाजी नगर साक्री १, जिल्हा परिषदेचे उर्दू शाळा साक्री १, सुराय साक्री १, महानगरपालिका पॉलिटेक्निक रॅपिड अँटीजन टेस्टच्या १२० अहवालांपैकी शून्य अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय महाविद्यालय १८ अहवालांपैकी शून्य अहवाल जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. खाजगी लॅबमधील १० अहवालापैकी २ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.