धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे शनिवारी सायंकाळी लक्षात आले़ धुळ्यात आणखी २० पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यात धुळे शहर व ग्रामीणचे १४ तर शिरपूरचे ६ रुग्णांचा समावेश आहे़ दोन दिवसात तब्बल ४६ रुग्ण आढळले आहेत़ जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या २३८ पर्यंत पोहचली आहे़
धुळ्यात आणखी २० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:37 IST