शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धुळे जिल्ह्यात १७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 5:19 PM

९५ केंद्र, ९०४ विद्यार्थी अनुपस्थित, परीक्षा शांततेत पार पडली

ठळक मुद्देपाचवीसाठी ४५ तर आठवीसाठी ४० केंद्रबैठे पथकाची केली होती नियुक्ती परीक्षा सुरळीत पार पडली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इयत्ता पाचवी व आठवीसाठी रविवारी जिल्ह्यातील ९५ केंद्रावर १७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. ९०४ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा शांततेत पार पडली. दरम्यान परीक्षा केंद्रांना पुण्याचे निरीक्षक कृष्णकुमार पाटील यांनीही भेटी दिल्या.पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा आज घेण्यात आली. पाचवीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून ९ हजार २०७ विद्यार्थी प्रविष्ट होते.  त्यापैकी ८ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी ४५ केंद्रावर परीक्षा दिली. त्यासाठी ४५ केंद्र संचालक, ९ उपकेंद्र संचालक, ४४९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. ५८० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.  परीक्षा देणाºयांचे प्रमाण ९३.७२ टक्के होते.त्याचप्रमाणे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा ४० केंद्रांवर झाली. यासाठी ८ हजार ७३८ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३२४ विद्यार्थी अनुपस्थित होते.परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ९६.२९ टक्के एवढे होते.यासांठी ४० केंद्र संचालक, ८ उपकेंद्र संचालक व ४२८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती.परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी ६० क्षेत्रीय अधिकाºयांची बैठे पथक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.अधिकाºयांच्या भेटीदमºयान शिक्षण विभागातील अधिकाºयांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देवून पहाणी केली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनीही शहरासह फागणे, साक्री तालुक्यातील म्हसदी येथील केंद्राना भेटी दिली,परीक्षा सुरळीत : देसलेजिल्ह्यात शिष्यवृत्तीची परीक्षा सुरळीत पार पडली. कुठेही गोंधळ झाला नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.