१७ जणांना कोराेनाची झाली लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:20+5:302021-01-20T04:35:20+5:30

जिल्हा रुग्णालय, धुळे येथील ८० अहवालांपैकी १२ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. शेलारवाडी १, चंद्रोदय कॉलनी २, स्टेशन रोड १, ...

17 people have been infected with Corana | १७ जणांना कोराेनाची झाली लागण

१७ जणांना कोराेनाची झाली लागण

Next

जिल्हा रुग्णालय, धुळे येथील ८० अहवालांपैकी १२ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. शेलारवाडी १, चंद्रोदय कॉलनी २, स्टेशन रोड १, चितोड रोड १, जीएमसी लॅब धुळे १, धुळे २, अजय नगर १, दापोरी सोनगीर १, मुकटी १, देवभाने १, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथील १६१ अहवालांपैकी ० अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथील ३२ अहवालांपैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. शिरपूर १, भाडणे साक्री सीसीसीमधील ५६ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वॉर्ड क्रमांक १ कासारे १, महानगरपालिका रॅपिड अँटीजेन टेस्टमधील १५५ अहवालांपैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. शर्मा नगर धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथील ९ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एसीपीएम लॅबमधील ३ अहवालांपैकी ० अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमधील ४ अहवालांपैकी २ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जानकी नगर १, बोरसे नगर एकाचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार ७२१ जणांना काेराेनाची लागण झालेली आहे.

Web Title: 17 people have been infected with Corana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.