१६ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:18 IST2020-06-20T18:17:21+5:302020-06-20T18:18:06+5:30
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ४३ रूग्णांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबीत

dhule
धुळे - येथील जिल्हा रूग्णालयातील ३० अहवालांपैकी १६ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील देवीदास कॉलनी येथील सहा, मोगलाई येथील पाच रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच रमापती चौक, पवन नगर व बापू भंडारी गल्ली येथील एका रूग्णाचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. दरम्यान हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ४३ रूग्णांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबीत आहेत.