धुळे- जिल्ह्यातील आणखी १५ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील चार तर तालुक्यातील फागणे येथील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच शिरपूर येथील सात व दोंडाईचा येथील एका रूग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नाशिक येथे उपचार घेत असलेल्या शिरपूर व धुळे शहरातील प्रत्येकी एका रूग्णालाही कोरोनाची बाधा झाली आहे.
१५ अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 17:33 IST