१५ जणांना कोराेनाची लागण; एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:25+5:302021-01-17T04:31:25+5:30
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५० अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. साक्री रोड १, गल्ली नंबर २ मधील ...

१५ जणांना कोराेनाची लागण; एकही मृत्यू नाही
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५० अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. साक्री रोड १, गल्ली नंबर २ मधील १, म्युनिसिपल कॉलनी २, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १६ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २३ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिरपूर १, न्यू गणेश कॉलनी १, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुसुंबा २० अहवालांपैक ० पॉझिटिव्ह आले आहेत. मुकटी ० पॉझिटिव्ह, कापडणे ० पॉझिटिव्ह आहेत. रॅपिड ॲंटिजेन टेस्टमधील ६२ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. भाडणे- साक्री सीसीसीमधील ११ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. महानगरपालिका रॅपिड अँटिजेन टेस्टमधील १५६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. संकल्प कॉलनी २, देवपूर धुळे २, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ८ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. खासगी लॅबमधील १० अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. राजेंद्रनगर १, आदर्शनगर १, विद्यानगर एकाचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार ६८० बाधित आढळून आले आहेत.