आणखी १४ अहवाल पॉझीटीव्ह*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 21:59 IST2020-06-12T21:54:41+5:302020-06-12T21:59:26+5:30

जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ३७३ वर

14 more reports positive * | आणखी १४ अहवाल पॉझीटीव्ह*

Dhule

धुळे - १४ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील आठ, शिरपूर येथील पाच व दोंडाईचा येथील एका रूग्णाचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. शुक्रवारी एकूण २० रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. पोहोचली आहे.

Web Title: 14 more reports positive *

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे