१२ रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:41 IST2020-05-18T18:09:32+5:302020-05-18T18:41:06+5:30

सोमवारी त्यांना रूग्णालयातून निरोप देण्यात

12 patients coronary free | १२ रूग्ण कोरोनामुक्त

dhule

धुळे- येथील भाऊसाहेब हिरे रूग्णालयातील १२ रूग्णांनी कोरोनावर मात केली. सोमवारी त्यांना रूग्णालयातून निरोप देण्यात आला. कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये एसआरपीएफचे चार जवान, देवपूर कंटेंटमेंट झोन मधील चार रूग्ण तसेच नकाणे रोड, मोहाडी, सुकवद व सर्वोपचार रूग्णालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

Web Title: 12 patients coronary free

टॅग्स :Dhuleधुळे