शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
2
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
3
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
4
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
5
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
6
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
7
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
8
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
9
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
10
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
11
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
12
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
13
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
14
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
15
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
16
'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा
17
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
18
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?
19
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
20
मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

शिरपूर येथे ११११ लांबीचा तिरंगा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 9:58 PM

शहिद वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण

शिरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने काश्मीरमधील पुलवामा येथे शहिद झालेल्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मिरवणूकीत तब्बल ११११ मीटर लांबीचा भव्य असा तिरंगा तयार करून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले़ १९ रोजी संध्याकाळी शहरातील पित्रेश्वर कॉलनीच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुर्णाकृती पुतळ्याला आमदार काशिराम पावरा यांनी मार्ल्यापण केले़ यावेळी उद्योगपती तपनभाई पटेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, राजू टेलर, नगरसेवक हेमंत पाटील, रोहित रंधे, राजूअण्णा गिरासे, चंदनसिंग राजपूत, किरण दलाल, अमृता महाजन, पोनि संजय सानप, माजी सैनिक शिरीष माळी, विश्वास जाधव तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़यानंतर शहिद झालेल्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मिरवणूकीत ११११ मीटर लांबीचा भव्य असा तिरंगा तयार करून तिरंगा रॅली काढण्यात आली़ रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांनी तिरंगा आपल्या हातात धरून सदर मिरवणूकीत हातभार लावून श्रद्धांजली अर्पण केली़ रॅलीचा समारोप शहिद स्मारकाजवळ करण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे