११ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:25 IST2020-06-17T20:19:44+5:302020-06-17T21:25:50+5:30
धुळे - जिल्ह्यातील आणखी ११ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. धुळे शहरातील आणखी आठ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. ...
