१०५ अहवाल पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:24+5:302021-05-16T04:35:24+5:30
शनिवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालयातील ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात जिल्हा रुग्णालय धुळे येथील २९२ अहवालांपैकी ४३ अहवाल पॉजिटिव्ह आले ...

१०५ अहवाल पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
शनिवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालयातील ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात जिल्हा रुग्णालय धुळे येथील २९२ अहवालांपैकी ४३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. इंद्रप्रस्थ कॉलनी १, समर्थ नगर १, चाळीसगाव रोड १, वाखारकर नगर १, आनंद नगर १, वाडिभोकर १, नूतन कृषी नगर १, साक्री रोड १,
बडगुजर कॉलनी २, राज नगर १, देवपूर २, गोवर्धन नगर २, लक्ष्मी नगर १, जुने धुळे १, चितोड रोड १, जयहिंद कॉलनी १, जिल्हा रुग्णालय १, रानमळा १, मोहाडी २,
अंबोडे २, वरखेडे १, देऊर १, सरवड १, देवभाने १, अजनाळे १, कापडणे १,
निमडाळे १, चिंचखेडा १, कुसुंबा १ व खंडलाय येथील एका रुग्णाचा समावेश आहे.