पेठसांगवी येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST2021-04-16T04:32:43+5:302021-04-16T04:32:43+5:30

यावेळी उपसरपंच शिराज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास पं. स. सदस्य बसवराज शिंदे, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, ...

Various programs on the occasion of the anniversary at Pethsangvi | पेठसांगवी येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पेठसांगवी येथे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

यावेळी उपसरपंच शिराज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास पं. स. सदस्य बसवराज शिंदे, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, सदस्य मिलिंद सुरवसे, शीतल कांबळे, संजय माळी, दत्तू राऊत, धनराज सुभेदार, गिरमल दलाल, प्रकाश सुभेदार, माजी सरपंच राजेंद्र सुरवसे, संतोष सुरवसे, किशोर सुरवसे, रामचंद्र सुरवसे, संतोष सुरवसे, लक्ष्मण कांबळे, निळकंठ राठोड, माजी सैनिक विजयानंद सुरवसे, बाबूराव सुरवसे, धनराज सुरवसे, दुशासन सुरवसे, राम सुरवसे, राजेंद्र सुरवसे, सुनीता सुरवसे, सखुबाई कांबळे, सुरेखा कांबळे, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, बुद्धिवंत कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे शाखाध्यक्ष सिद्धार्थ सुरवसेश उपाध्यक्ष उत्तम सुरवसे, भय्या सुरवसे, संदीप सुरवसे, भय्यासाहेब सुरवसे कांबळे, आदित्य सुरवसे कृष्णा कांबळे आदी उपस्थित होते.

तसेच येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुमनताई सुभेदार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जी. एम. कासार व सदस्य, पोलीसपाटील, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Various programs on the occasion of the anniversary at Pethsangvi