शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात हुमणीच्या आक्रमणाने ३ हजार हेक्टरवरील ऊस धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:54 IST

अत्यल्प पावसामुळे उसाची वाढ खुंटली आसतानाच बदलत्या हवामानामुळे उसावर हुमणीने आक्रमण केले आहे.

भूम (उस्मानाबाद ) : अत्यल्प पावसामुळे उसाची वाढ खुंटली आसतानाच बदलत्या हवामानामुळे उसावर हुमणीने आक्रमण केले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टवरील ऊस धोक्यात आला आहे.  

मागील दोन वर्षांत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी पुन्हा उसाच्या पिकाकडे वळले आहेत. भूम तालुक्यात तीन टप्प्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील असा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. असे असतानाच उसाच्या पिकावर लोकरी मावाआणि हुमणी या किडीने आक्रमण केले आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उभा ऊस करपून जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  

फवारणी करूनही उपयोग नाही ३५ एक्कर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली आहे. असे असतानाच आता हमुणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ऊस पिवळा पडून करपून जात आहे. फवारणी करूनही त्याचा फारसा परिणाम होत नाही, असे शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

हवानाम बदलाचा फटका बदलत्या हवामानाचा फटका ऊस पिकाला बसत आहे. हुमणीसारखी किड नियंत्रणात आणण्यासाठी पाटाद्वारे उसाला पाणी देताना फिप्रानिल हे किटकनाशक सरीमध्ये टाकावे, असे आवाहन कृषी अधिकारी संजीवण दराडे यांनी केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेagricultureशेती