शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरला अवकाळीने झोडपले;काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 10:54 IST

ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान

ठळक मुद्देहातचे पीक गेल्याने शेतकरी हवालदिल

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रबी हंगामातील काढणीला आलेल्या व काढणी सुरू असलेल्या ज्वारीसह गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

तुळजापूर तालुक्यात सध्या ज्वारी तसेच गव्हासह रबीच्या अन्य पिकाची काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांची काढलेली पिके शेतातच आहेत. असे असतानाच मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. मंगरूळ महसूल मंडळात (सर्कल)  सर्वाधिक 45 पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच मंडळात झाल्याचे शेतकरी सांगताहेत. सावरगाव आणि इटकळ याही सर्कलमध्ये पाऊस झाला. येथे अनुक्रमे 19 व 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट आणि सलगरा (दि.) या सर्कलमध्ये मात्र दखलपात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे उपरोक्त सर्कलमध्ये पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याचे समजते.

द्राक्ष बागांनाही फटका...तुळजापूर तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी परदेशात द्राक्ष निर्यात करतात. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या साथीमुळे द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल दराने द्राक्ष विक्री करीत असतानाच आता अवकाळीने झोडपले. त्यामुळे शेतकरी अधिकच्या संकटात सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी