शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या व्यवहारातून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांना पळवून नेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 14:30 IST

पीडितांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी या तिघांनाही सोडून पळ काढला.

ठळक मुद्देसहा लाख रुपये द्या नाहीतर तुम्हाला जिवे मारण्याची धमकी महिलांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपींनी त्यांना सोडून दिले.

उस्मानाबाद : सहा लाख रुपयांसाठी चाकू, तलवार व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तिघांना कारमधून  पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान पीडितांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी या तिघांनाही सोडून पळ काढला. ही घटना वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे घडली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नारायण रामा शिंदे, संजय रामा शिंदे (दोघे रा. पिंपळगाव क) आणि गुलाब चव्हाण (रा. ढोकी) हे तिघे १ मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास वाशी तालुक्यातील खामकरवाडी पारधी पेढी येथे आले. यावेळी त्यांनी तेथील अनिल काळे व अन्य दोन महिलांना बळजबरीने एका कारमध्ये बसवले. तसेच तुम्ही आमचे सहा लाख रुपये द्या नाहीतर तुम्हाला जिवे मारून टाकू, म्हणत हातातील चाकू, काठ्या, तलवार, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली. यानंतर या तिघांनाही गाडीत घालून पळवून नेले. दरम्यान, मनुष्यबळ पाटीजवळ आल्यानंतर अनिल काळे व दोन महिलांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपींनी त्यांना सोडून दिले.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी येरमाळा पोलीस ठाण्यात वरील तिघांविरूद्ध भादंवि कलम ३६५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी