शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

श्री तुळजाभवानीची चौथ्या माळेनिमित्त विशेष रथ अलंकार महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 1:32 PM

या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी माता सप्तअश्व असलेल्या रथात आरूढ होऊन महिषासुराशी युद्धाला सामोरे जाते.

ठळक मुद्देअशाच प्रकारची पूजा शाकंभरी नवरात्रात मांडली जाते

तुळजापूर : शारदीय नवरात्रातील मंगळवारी चौथ्या माळेनिमित्त (ललिता पंचमी) श्री तुळजाभवानी देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली.

तत्पूर्वी पहाटे श्री तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाले. यानंतर सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक घाट होऊन श्री तुळजाभवानीस दुग्धअभिषेक व पंचामृत अभिषेक घालण्यात आले. यानंतर नैवेद्य, धुपारती, अंगारा हे दैनंदिन विधी झाल्यावर भोपे पुजारी सुरेश परमेश्वर, अतुल मलबा, समाधान परमेश्वर, संजय सोंजी, सचिन परमेश्वर या भोपी पुजारी बांधवांनी तुळजाभवानीची विशेष रथअलंकार महापूजा मांडली.

या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी माता सप्तअश्व असलेल्या रथात आरूढ होऊन महिषासुराशी युद्धाला सामोरे जाते. यावेळी तुळजाभवानीचा  एका हातात चाबूक तर दुस-या हातात घोड्यांचा लगाम आहे. मस्तकी मळवटात माऊली गंध असून, केशरूपी अवतारात रौद्र रुपात श्री तुळजाभवानी आसुरावर चालून गेलेली पूजा मांडण्यात आली होती. या पूजेच्या वेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, व्यवस्थापक तहसीलदार, धार्मिक व्यवस्थापक, सेवेकरी व मंदिर कर्मचारी उपस्थित होते. अशाच प्रकारची पूजा शाकंभरी नवरात्रात मांडली जाते. परंतु त्यावेळी श्री तुळजाभवानी रथात बसून विश्व भ्रमण करते, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादNavratriनवरात्री