शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! खर्चासाठी पैसे न दिल्याने अल्पवयीन मुलाने आईला जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 00:55 IST

उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हा दाखल

तेर (जि़ उस्मानाबाद) : उस्मानाबाद जवळील तेर येथील एका अल्पवयीन मुलाने खर्चासाठी आपल्या आईकडे पैसे मागितले़ मात्र, ते न मिळाल्याने त्याने आईलाच जाळल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली़ उपचार घेताना या महिलेचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाल्याने मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तेर येथील गणपती मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका ४९ वर्षीय महिलेकडे त्यांच्या १७ वर्षीय मुलाने बुधवारी सकाळी खर्चासाठी पैैसे मागतिले होते़ मात्र, त्यांनी पैैसे देण्यास नकार दिल्याने हा मुलगा चिडला होता़ यानंतर ही महिला आपल्या घराच्या अंगणातील तुळशीची पूजा करीत असताना मुलाने आईच्या अंगावर पाठीमागून ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले़ क्षणातच आई आगीच्या लोळाने वेढलेली पाहून तिच्या मुलीने आरडाओरडा सुरू केला़ तेव्हा शेजाऱ्यांनी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली़ तेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर महिलेस उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ मात्र, गंभीररित्या भाजल्याने उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला़आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याचे, मयत महिलेचे व फिर्यादी पित्याचेही नाव देता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादfireआग