शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

तेरमध्ये आढळले पोलिओसदृश्य बालक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 6:39 PM

खबरदारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

तेर (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे चार वर्षीय पोलिओसदृश्य बालक आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविली. या माध्यमातून सव्वासातशेवर बालकांचे लसीकरण करण्यात आले. 

तेर येथील एक चार वर्षीय बालकामध्ये पोलिओसदृश्य आजार आढळून आला आहे.   संशयित पोलिओ रूग्ण म्हणून ३१ जुलै रोजी ग्रामीण रूग्णालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकाºयांना अहवाल सादर केला आहे. तसेच बालकाच्या विष्ठेचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. त्यामुळे संबंधित बालकामध्ये पोलिओ आजार आहे की नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. असे असले तरी खबरदारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मोहिमेतून ७३८ बालकांना लस देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिओसदृश्य बालकावर आरोग्य विभागाच्या पथकाची बारीक नजर आहे. पोलिओची ठोस लक्षणे तिसताहेत का? हे नियमितपणे पाहिले जात आहे.  

अहवालाअंती स्पष्ट होईल २०१३ नंतर महाराष्ट्रात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे तेर येथील ‘त्या’ बालकाला पोलीओच झाला आहे, असे म्हणता येणार नाही. अहवालाअंती हे स्पष्ट होणार आहे. असे असले तरी उपाययोजनांचा भाग म्हणून आरोग्य विभागाकडून गावामध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. - डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद.

टॅग्स :Healthआरोग्यOsmanabadउस्मानाबादdoctorडॉक्टर