बलसूर येथे शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST2021-09-04T04:39:02+5:302021-09-04T04:39:02+5:30

बैठकीस सरपंच राजश्री नांगरे,उपसरपंच सुरेश वाकडे, सदस्य आयुब पटेल, पवन पाटील,वाघंबर सरवदे ,मुक्ता हिंगमिरे, बीट अमलदार एस.जी. शिंदे, पंचायत ...

Peace Committee meeting at Balsur | बलसूर येथे शांतता कमिटीची बैठक

बलसूर येथे शांतता कमिटीची बैठक

बैठकीस सरपंच राजश्री नांगरे,उपसरपंच सुरेश वाकडे, सदस्य आयुब पटेल, पवन पाटील,वाघंबर सरवदे ,मुक्ता हिंगमिरे, बीट अमलदार एस.जी. शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य गुरुलिंग वाकडे, माजी सरपंच अनिल पाटील, सनातन गायकवाड, माधव नांगरे, अतुल हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी पाेनि आघाव यांनी मार्गदर्शन केले. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसून स्वतःची व कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत पोळा, गणेशोत्सव हे सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रणजीत सूर्यवंशी, इंद्रजित मुडमे, अक्षय पाटील, बंटी शित्रे, सुधीर नांगरे, गणेश वाडिकर, मनोज हिंगमिरे, हरी हराळे आदी उपस्थित हाेते. आभार सत्यनारायण जाधव यांनी मानले.

030921\20210902_201343.jpg

बलसूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव त्यावेळी सरपंच राजश्री नांगरे ,उपसरपंच सुरेश वाकडे ,आयुब पटेल आदी.

Web Title: Peace Committee meeting at Balsur