लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच - Marathi News | Police Patil you too! 70,000 bribe was taken from the sand contractor by threatening action | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच

नियमबाह्यपणे वाळू उत्खनन सुरु असल्याचे सांगत मागितले होते २ लाख रुपये ...

पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी - Marathi News | 'Our right, our water': 74 percent for 46 percent of western Maharashtra, while only 8 percent for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी

‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी ...

जलजीवनचे काम थांबवले, १ लाख रुपयांची लाच घेताना सरपंच पती एसीबीच्या सापळ्यात ! - Marathi News | Jaljeevan's work stopped, Sarpanch husband in ACB's trap while taking a bribe of 1 lakh rupees! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जलजीवनचे काम थांबवले, १ लाख रुपयांची लाच घेताना सरपंच पती एसीबीच्या सापळ्यात !

धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात कारवाई ...

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा - Marathi News | Stop the bank's harassment of farmers for loan recovery, otherwise agitation; BJP's warning | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे - Marathi News | Supreme Court's verdict in Thackeray's favor, Chandrakant Khairen's will to Tulajabhavani devi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे

शिवसेना कोणाची, याचा फैसला निवडणूक आयोगाने केला असला तरी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. ...

भाविकांवर काळाचा घाला; भरधाव जीपचे टायर फुटले, सिन्नरच्या तिघांचा धाराशिवमध्ये मृत्यू - Marathi News | Speeding jeep bursts tires, Sinner's three devotees who went to Tulajapur dies in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भाविकांवर काळाचा घाला; भरधाव जीपचे टायर फुटले, सिन्नरच्या तिघांचा धाराशिवमध्ये मृत्यू

तामलवाडीनजीक भीषण अपघात, अन्य तिघे भाविक जखमी आहेत ...

जुन्या पेन्शनसाठी थाळीनाद आंदोलन; घोषणांनी धाराशिव जिल्हाकचेरी परिसर दणाणला - Marathi News | Thalinad agitation for old age pension; The slogans rocked the Dharashiv District Collectorate | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जुन्या पेन्शनसाठी थाळीनाद आंदोलन; घोषणांनी धाराशिव जिल्हाकचेरी परिसर दणाणला

तोडगा निघत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा पवित्रा ...

एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार - Marathi News | MIM suspends chain hunger strike, decides to fight in court for Osmanabad Name | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार

उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव झाल्यानंतर एमआयएम पक्षाच्या वतीने नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण सुरु केले होते. ...

संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट - Marathi News | Attractive decoration of grapes on the samadhi of Saint Goroba Kaka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संत गोरोबा काकांच्या समाधीला द्राक्षाची आकर्षक सजावट

पापमोचनी एकादशीनिमित्त दर्शनासाठी गर्दी ...