धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाचा २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी २४०.१५ किमी असून, त्यासाठी ४८५७ कोटी रुपये अंदाजे खर्च आहे. ...
कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती ...