लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

धाराशिवमध्ये क्रूरतेचा कळस! अमानुष मारहाणीनंतर मृत समजून तरुणाला रस्त्यावर फेकले - Marathi News | Cruelty reaches its peak in Dharashiv! After inhuman beating, a young man was thrown on the road, presumed dead | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये क्रूरतेचा कळस! अमानुष मारहाणीनंतर मृत समजून तरुणाला रस्त्यावर फेकले

हा तरुण मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ...

मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर - Marathi News | Marathwada has become a hub of medical education; 1,750 new doctors graduate from government and private colleges every year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा ...

Dharashiv: डाेक्यात राॅड घालून शेतकऱ्याचा निर्घृण खून; शेतात आढळला मृतदेह - Marathi News | Farmer killed by putting shock absorber rod in his head while he was watering his crops | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: डाेक्यात राॅड घालून शेतकऱ्याचा निर्घृण खून; शेतात आढळला मृतदेह

डाेक्यात दुचाकीच्या शॉक अब्सॉर्बरचा राॅड घालून खून केल्यानंतर तिघे आराेपी फरार झाले. ...

Dharashiv: तुळजापूरातून आणखी एका ड्रग्ज तस्करास उचलले; आतापर्यंत १० अटकेत - Marathi News | Dharashiv Drugs Case: Another drug smuggler arrested from Tulajapur; Number of arrested accused now at ten | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: तुळजापूरातून आणखी एका ड्रग्ज तस्करास उचलले; आतापर्यंत १० अटकेत

पाेलिसांना १२ पैकी दहा ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात यश आले आहे. ...

Dharashiv: कावळ्यांनंतर आता कोंबड्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’; ढोकीत साडेआठशेंवर कोंबड्या नष्ट - Marathi News | Dharashiv: After crows, now chickens also have 'bird flu'; Over 850 chickens destroyed in Dhoki | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: कावळ्यांनंतर आता कोंबड्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’; ढोकीत साडेआठशेंवर कोंबड्या नष्ट

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारपासून पाच पथकांच्या माध्यमातून काेंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून - Marathi News | Thieves attack and kill farmer after he resists while stealing goats | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बकऱ्या चोरताना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी हल्ला करून शेतकऱ्याचा केला खून

खून केल्यानंतरही बकऱ्या नाही सोडल्या; हिंगळजवाडीची घटना, चौघांवर गुन्हा दाखल ...

तानाजी सावंत अन् वाद यांच्यातील नाते जुनेच; पुणे, धाराशिवमध्ये अनेकदा ओढवून घेतली टीका - Marathi News | relationship between tanaji sawant and disagreement is old | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तानाजी सावंत अन् वाद यांच्यातील नाते जुनेच; पुणे, धाराशिवमध्ये अनेकदा ओढवून घेतली टीका

तानाजी सावंत हे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरल्याचे त्यांची राजकीय वाटचाल सांगते.  ...

धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू - Marathi News | Bird flu suspected in Dharashiv; Swab taken from person with fever, treatment started | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये बर्ड फ्ल्यू संशयित; तापाने फणफणलेल्या व्यक्तीचा स्वॅब घेतला, उपचार सुरू

ढोकीतील एका मांस विक्रेता तापीने फणफणला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

आगपेटीसह ज्वलनशील पदार्थ घेऊन तहसीलमध्ये आंदोलन, १३ जणांवर गुन्हा - Marathi News | Agitation in tehsil by carrying inflammable material including firebox, crime against 13 persons | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आगपेटीसह ज्वलनशील पदार्थ घेऊन तहसीलमध्ये आंदोलन, १३ जणांवर गुन्हा

तुळजापूर ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला. ...