जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृत्तीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन ध्वजारोहण, धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ...
धाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष पुरवून येथील उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ...