लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

खास आपल्यासाठी
नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो... - Marathi News | Nitesh Rane was given understanding by a 'father' man; Narayan Rane said, I spoke to Nitesh... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नितेश राणे यांना ‘बाप’ माणसाने दिली समज; नारायण राणे म्हणाले, मी नितेशला बोललो...

मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. तो कोणाचा बाप नसतो : नारायण राणे ...

चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार - Marathi News | Raid on sandalwood smugglers' hideout in Aush; Three arrested but main accused 'Pushpa' absconding | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चंदन तस्करांच्या औशातील अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत पण मुख्य आरोपी 'पुष्पा' पसार

लातूरसह शेजारच्या जिल्ह्यातून अवैधरित्या चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्य सुत्रधार औशातून सर्व यंत्रणा कार्यान्वित करतो. ...

बंद कार सुरू करण्याच्या प्रयत्नात भडका उडाला; कारच्या मालकाचा हाेरपळून मृत्यू, दोघे बचावले - Marathi News | An attempt to start a locked car caused a fire; the car owner died of burn | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बंद कार सुरू करण्याच्या प्रयत्नात भडका उडाला; कारच्या मालकाचा हाेरपळून मृत्यू, दोघे बचावले

कारने पेट घेतल्यानंतर मालकाला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही; दोघे मित्र बालंबाल बचावले ...

अवकाळी धो-धो, दुकानांमध्ये घुसले पाणी! व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान - Marathi News | Unseasonal rain accompanied by gale force winds fell in the Eit area of ​​Bhum taluka of Dharashiv on Thursday night | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अवकाळी धो-धो, दुकानांमध्ये घुसले पाणी! व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान

बाजार चौकातील २२ ते २५ दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान ...

मराठवाड्यातील ६८० गावांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद - Marathi News | Heavy rains in 680 villages in Marathwada; Jalna district recorded the highest rainfall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ६८० गावांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाल्याची नोंद

मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. २७ ते २८ मे सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. ...

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Land records clerk caught by ACB while accepting a bribe of Rs 2,000 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कारवाई ...

बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले - Marathi News | Three and a half crores of speculation was deposited in bank accounts in the name of the trust using fake documents. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बनावट कागदपत्रावरून ट्रस्टच्या नावे बँकांत खाते काढून सट्ट्याचे सव्वातीन काेटी ठेवले

हैदराबाद, सांगलीतील दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

बापासोबत वाद, पोराचे थेट कोयत्याचे वार; नळदुर्गमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या - Marathi News | Social worker Suryakant Suravase stabbed to death with a Koyata; Thrill in Naldurg city | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बापासोबत वाद, पोराचे थेट कोयत्याचे वार; नळदुर्गमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

नळदुर्ग शहरातील थरार; खुन्नस का दिली म्हणून सुरू झालेल्या वादातून सामाजिक कार्यकर्त्याचा जीव गेला ...

शिंदेसेनेत प्रवेश कर, अन्यथा जगू देणार नाही; धाराशिवमध्ये ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण - Marathi News | Join Shinde Sena, otherwise you will not be allowed to live; Thackeray Sena office bearer brutally beaten in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदेसेनेत प्रवेश कर, अन्यथा जगू देणार नाही; धाराशिवमध्ये ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

याप्रकरणी चौघांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...