शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! भावकीतीलच व्यक्तीकडून गर्भवती महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:55 IST

पीडितेचा पती वाचवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली

धाराशिव : भावकीतीलच २५ वर्षीय विवाहित महिला गरोदर असल्याचे माहीत असूनही रात्री घरात शिरून बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी वाशी तालुक्यातून समोर आली आहे. याप्रकरणी वाशी ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय पीडितेने बुधवारी वाशी ठाणे गाठून तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, भावकीतीलच एक व्यक्ती लग्न झाल्यापासूनच तिच्याशी सलगी करू पाहत होता. तसेच सातत्याने तो माझ्यासोबत चल म्हणून मानसिक त्रास देत होता. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता तो पीडितेच्या घरात शिरला. ती गरोदर असल्याचे माहीत असूनही आरोपीने तोंड दाबून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. यानंतर हा प्रकार घरात न सांगण्यावरून त्याने मारहाणही केली. यावेळी पीडितेचा पती वाचवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

उपाधीक्षकांनी घेतली भेटया घटनेची माहिती कळताच पोलिस उपाधीक्षक गौरीशंकर हिरेमठ, पोलिस निरीक्षक गायकवाड, सहायक निरीक्षक सावंत यांनी पीडितेची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच तिचा जबाबही नोंदवून घेत गुन्हा दाखल केला व आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद