विराेधी पक्षनेत्यांकडून सीईओंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:59+5:302021-07-10T04:22:59+5:30

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचा विराेधी पक्षनेते शरण पाटील यांनी सत्कार केला. यावेळी ...

Opposition leaders felicitate CEOs | विराेधी पक्षनेत्यांकडून सीईओंचा सत्कार

विराेधी पक्षनेत्यांकडून सीईओंचा सत्कार

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचा विराेधी पक्षनेते शरण पाटील यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबाेळी, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, उमरगा काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, उमरगा युवक काँग्रेस सचिव श्रीहरी पाटील, तुळजापूर विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, उस्मानाबाद तालुका काँग्रेस कमिटी सरचिटणीस बालाजी माने, उस्मानाबाद शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अग्निवेश शिंदे, ॲड. जावेद काझी, किरण शेट्टे, राजू मुल्ला, जिंदाशाह फकीर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेऊन याेजनांचा आढावा घ्यावा, अशी मागणी यावेळी विराेधी पक्षनेते शरण पाटील यांनी यावेळी केली.

Web Title: Opposition leaders felicitate CEOs