शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खेळखंडोबा... केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाच मिळाली नाही कॅल्शियमची गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 06:20 IST

अनुभवला आरोग्य सेवेचा खेळखंडोबा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी उस्मानाबादेत आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी औषधीसाठीच्या रांगेत स्वत: थांबून त्यांनी एका रुग्णाची चिठ्ठी दिली. मात्र, त्यातील कॅल्शियमची गोळी उपलब्ध नसल्याचे सांगून ती त्यांना बाहेरून घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावर मंत्री पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

डॉ. पवार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाकडे जात असताना त्यांना औषधी कक्षापुढे गर्दी दिसली. मग त्यांनी रांगेतील एका रुग्णाची चिठ्ठी आपल्याकडे घेतली व रांगेत स्वत: थांबल्या. जवळपास १० मिनिटांनी त्याचा नंबर आला. त्यांनी खिडकीतून चिठ्ठी दिली असता आतून फार्मासिस्टने कॅल्शियमची गोळी उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच ही गोळी बाहेरून घेण्याचा सल्लाही दिला. 

औषधांची केली व्यवस्थायावर नाराजी व्यक्त करत तात्पुरती औषधींची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून करून घेण्याची सूचना केली. 

जिल्हा सामान्य रुग्णालय मेडिकल कॉलेजकडे वर्ग झाले आहे. मात्र, मान्यता मिळून एकच महिना झाला. यामुळे अद्याप बरेचसे हेड तयार न झाल्यामुळे निधीची अडचण आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.     -डॉ. उज्ज्वला गवळी, अधिष्ठाता

टॅग्स :ministerमंत्रीHealthआरोग्य