१११२ मजुरांना दीड हजार रुपये, नूतनीकरण नसलेल्यांचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST2021-04-16T04:32:45+5:302021-04-16T04:32:45+5:30

पॉईंटर... जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची संख्या ६१८५९ जीवित सक्रिय ...

One and a half thousand rupees to 1112 workers, what about those who have not renewed | १११२ मजुरांना दीड हजार रुपये, नूतनीकरण नसलेल्यांचे काय

१११२ मजुरांना दीड हजार रुपये, नूतनीकरण नसलेल्यांचे काय

पॉईंटर...

जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची संख्या ६१८५९

जीवित सक्रिय १११२

नूतनीकरण न केलेले ६०७४७

आमच्या पोटापाण्याचे काय

बांधकाम मजूर म्हणून बांधकाम कार्यालयात २०१४ साली नोंदणी केलेली आहे. मात्र, त्यानंतर नूतनीकरण झाले नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नवीन नोंदणी करण्यास सांगितले होते. कामामुळे ती झाली नाही. शासनाने नोंदणी नसलेल्या कामगारांना आर्थिक साहाय्य करावे.

अविनाश ननवरे, सारोळा, ता. उस्मानाबाद

शासनाने पहिल्या टप्प्यात ज्या मजुरांची नोंदणी आहे अशाच मजुरांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य वर्ग केले. मात्र, आमची नोंदणी असून, नूतनीकरण राहिले आहे. त्यामुळे शासनाने यावेळी नूतनीकरण न झालेल्या कामगारांना मदत द्यावी.

तुषार शिंदे, लोहारा पूर्व, ता. कळंब

Web Title: One and a half thousand rupees to 1112 workers, what about those who have not renewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.