शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ओबीसी टक्का वाढवून मराठा आरक्षण शक्य - खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:03 AM

मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे़

परंडा (जि़उस्मानाबाद) : मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे़ राज्यघटनेत बदल करून आरक्षण शक्य नाही अन् आर्थिक निकषांवर ते घटनाबाह्य ठरणारे आहे़ त्यामुळे मराठा आरक्षणाला एकमेव पर्याय ओबीसी आरक्षण वाढवणे हा असल्याचे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले़पत्रकारांशी बोलताना खेडेकर ते म्हणाले, आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. याकरिता शासनाने एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे़ मराठा तरूण आरक्षणावरून संभ्रमावस्थेत आहेत. मराठा आंदोलनाला नेतृत्व नाही, आंदोलनामुळे मराठा विरुद्ध गैर मराठा असा द्वेष निर्माण झाला आहे. युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने करावीत, असे आवाहनही त्यांनी केले़