महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST2021-05-16T04:31:28+5:302021-05-16T04:31:28+5:30

प्रारंभी ग्रा. पं. सदस्य रवींद्र देशमुख, खलिल कुरेशी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ...

Mahatma Basaveshwar Jayanti celebrated with enthusiasm | महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

प्रारंभी ग्रा. पं. सदस्य रवींद्र देशमुख, खलिल कुरेशी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी सरपंच सुशिलाबाई देशमुख यांच्या वतीने समाजातील गरजू कुटुंबांना किराणा कीट देण्यात आले.

यावेळी शंकरराव पाटील, बसवराज टोंपे, प्रदीप शिवणेचारी, शैलेष माळगे, महेश देशमुख, खलिल कुरेशी, शिवराया पाटील, नितीन देशमुख, संगमेश्वर रेड्डी, रतनकुमार बोळे, रमेश पाटील, महेश शेटगार, अमोल चव्हाण, संगमेश्वर स्वामी, व्यंकट पाटील, बाबूराव कलशेट्टी, इंद्रजित म्हेत्रे, मल्लिकार्जुन साखरे, धुलेश देशमुख, आकाश देशमुख, नागू साखरे, गौरीशंकर स्वामी, हणमंत शिवणेचारी, राम हत्तीकाळे, बाळू शिवणेचारी, राजेंद्र साखरे, निखिल बिराजदार, स्वप्निल बिराजदार, स्वप्निल देशमुख, किशन रेड्डी, रवीशेखर कदेरे, महेश शेटगार, अजय कदेरे, अमोल मुरमे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Mahatma Basaveshwar Jayanti celebrated with enthusiasm