शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पेट्रोलपंपावरील सव्वा तीन लाखांच्या रोकडसोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कमही लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:41 IST

एकाने वॉचमनच्या मानेवर कोयता ठेवून धमकावले. तर तिघांनी रोकड लुटली

कळंब (धाराशिव ): कळंब शहराजवळच्या राजश्री पेट्रोलपंपावर रविवारी रात्री साडे अकरा वाजता ४ जणांनी सशस्त्र दरोडा टाकून सव्वातीन लाखांची रोकड लुटली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून पोलिसानी तपास सुरू केला आहे.

कळंबहून येरमाळाकडे जाणाऱ्या मार्गांवर राजश्री पेट्रोलपंप आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन मोटरसायकलवर चौघे पंपावर आले. एकाने वॉचमनच्या मानेवर कोयता ठेवून धमकावले. त्यानंतर तिघांनी पेट्रोलपंपाच्या कार्यालयात प्रवेश केला. तेथे झोपलेल्या कर्मचाऱ्यांना उठवत कोयते, चाकूचा धाक दाखवत रोकडची मागणी केली.

यावेळी घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी इंधन विक्रीची रक्कम असलेली जागा दाखवली. दरोडेखोरांनी ३  लाख २८ हजाराची रोकड घेतलीच सोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कम देखील नेली. चारही दरोडेखोर आलेल्या मार्गेच दोन्ही दुचाकीवरून फरार झाले. याबाबत कळंब पोलीस ठाण्यात चार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोर स्थानिक असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद