शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:01 IST

वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कारवाई

धाराशिव : शेतजमिनीची हद्द कायम करून खुणा करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील लिपिक दिगंबर ढोले यास रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी लाचलुचपत विभागाने केली.

वाशी तालुक्यातील तक्रारदाराने आईच्या नावे असलेल्या गट न. ४४४ शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे तक्रारदाराच्या शेतजमिनीची मोजणी ७ मे २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक ढोले यांनी केली होती. त्यानंतर हद्द कायम करण्यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी मागणी केली होती. मात्र, ढोले यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली. मोजणीनंतर हद्द कायम खुना करण्यासाठी ढोले यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात येऊन तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत विभागाने वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. ठरल्याप्रमाणे लोकसेवक ढोले याने शेतजमीन मोजणीच्या हद्द कायम खुना करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. आरोपीविरुद्ध कलम ७, भ्र. प्र. अधिनियम १९८८ अन्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार करण्याचे आवाहनसापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागातील पोलिस निरीक्षक विकास राठोड, लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलिस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी, चालक पो. ना. दत्तात्रय करडे यांचा समावेश आहे. नागरिकांनी लाच मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन, लाचलुचपत विभागाने केले आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग