शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ग्रामीण भागात सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 5:51 PM

कोरोनाच्या काळात सुमारे १ हजार ४१७ मातांची प्रसूती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात झाली आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये वाढले दिसून येते.

उस्मानाबाद : माता- अर्भक मृत्यूदर कमी व्हावा, यासाठी रूग्णालयीन प्रसूतींचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य यंत्रणेकडून भर दिला जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. कोरोनाच्या काळात सुमारे १ हजार ४१७ मातांची प्रसूती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात झाली आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये वाढले दिसून येते.

 कोरोनाच्या धास्तीने अनेक लोक सर्वसाधारण आजारांवर उपचार घेण्यासाठी रूग्ण दवाखान्यात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शासकीय तसेच खाजगी दवाखान्यांची ओपीडी चक्कम निम्म्यावर आली आहे. असे असतानाच दुसरीकडे मातांनी प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रांना पसंती दिल्याचे आकडेवारीवरून समोर येते. एप्रिल ते ऑगस्ट २०२० या पाच महिन्यांत सुमारे १ हजार ४१७ मातांची आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली.

रूग्णालयीन प्रसूतींमध्ये तुळजापूर अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कळंब तालुक्यात २८८ प्रसूती झाल्याची नोंद आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील आरोग्य केंद्रात २४३ प्रसूती झाल्या. रूग्णालयीन प्रसूतींचा चढता आलेख आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देणारा आहे.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा