गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST2021-07-25T04:26:54+5:302021-07-25T04:26:54+5:30

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सोमेश सूर्यवंशी, अनिकेत हंगरगे, सुदर्शन जांभळे, ऋतुजा तारे, मंजिरी अंकुशे, राणी शिरगुरे, आदित्य जाधव, समर्थ माशाळकर, राहुल ...

Honoring meritorious students | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सोमेश सूर्यवंशी, अनिकेत हंगरगे, सुदर्शन जांभळे, ऋतुजा तारे, मंजिरी अंकुशे, राणी शिरगुरे, आदित्य जाधव, समर्थ माशाळकर, राहुल रणखांब, मयुरी अष्टगी, रोहित ओवंडकर, श्रद्धा शिंदे, अमरनाथ शहापुरे, नम्रता पुरी, प्रतीक्षा बिराजदार, सुयश साखरे, अदिती वंटे, श्रद्धा पवार, आकाश भुसारे, महेश्वरी बिराजदार, श्रेया जाधव, रोहन सगर, सुधांशू पाटील, प्रथमेश पांडे, दीपाली देशमुख, राजवीर पाटील, गौरी सोमवंशी, श्रावणी सूृर्यवंशी, दत्तप्रसाद यमगर, दिव्या हत्तरगे, ओमराजे लोभे, अमृता मुगळे, रोहित कांबळे, श्वेता तपासले, हर्ष स्वामी, गायत्री गुरव, केदार पाटील, मुस्कान शेख, सोमनाथ कुनाळे, सुभद्रा स्वामी, आदित्य पवार यांचा समावेश आहे. त्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे, संचालक प्रा. गोरख घोडके, प्रा. अशोक दुधभाते, प्राचार्य डी. बी. कुलकर्णी, सीबीएसई प्राचार्या आशा चोपडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक उर्मिला घायाळ, सुवर्णा धर्मसाले, प्रमोद गायकवाड, दीपक जाधव, प्रशांत सांगवे, वंदना शिर्शिकार, अनुपमा बिराजदार, ज्योती पाटील, स्वाती बांमचंडे, माणिक दुधभाते, डी. बी. गरुड, किरण सुतार यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Honoring meritorious students