शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी औरंगाबाद, उस्मानाबादला नामांतराचे गिफ्ट!

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 16, 2023 09:21 IST

राज्याची मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होत आहे. 

धाराशिव : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळ बैठक होऊ घातली आहे. यातून मराठवाड्याच्या पदरी काय पडणार, याकडे सर्वांचे लक्ष असतानाच बैठकीपूर्वी सरकारने दोन शहरांना नामांतराचे गिफ्ट देऊ केले. याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाची उद्या सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होत आहे. 

मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विकासाचा अनुशेषही बाकी आहे. या अनुषंगाने बैठकीतून पदरी काय पडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. असे असतानाच राज्य शासनाने बैठकीपूर्वी औरंगाबादउस्मानाबाद शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नामांतर अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव असे केले आहे. महसूल व वन विभागाने याबाबत काढलेली अधिसूचना महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादMaharashtraमहाराष्ट्र