पूरग्रस्तांसाठी काढली मदत फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST2021-08-01T04:29:55+5:302021-08-01T04:29:55+5:30

यावेळी जमियत उलेमा-ए-हिंद चे तालुकाध्यक्ष मौलाना जफर काझी, शहराध्यक्ष मुर्तुजा खान पठाण, नगरसेवक इरफान शेख, हाफिजोद्दीन करपुडे, सेक्रेटरी रियास ...

Flood relief rounds | पूरग्रस्तांसाठी काढली मदत फेरी

पूरग्रस्तांसाठी काढली मदत फेरी

यावेळी जमियत उलेमा-ए-हिंद चे तालुकाध्यक्ष मौलाना जफर काझी, शहराध्यक्ष मुर्तुजा खान पठाण, नगरसेवक इरफान शेख, हाफिजोद्दीन करपुडे, सेक्रेटरी रियास शिकलकर, मराठा सेवा संघाचे देवानंद टकले, तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर, उपाध्यक्ष विशाल पवार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, मलिक सय्यद तालुकाध्यक्ष समाधान खुळे, उपाध्यक्ष सुहास ठोंगे, माजी नगराध्यक्ष बाशाभाई शहाबर्फीवाले, नासिर शेख, नूसरत करपुडे, मौलाना बिलाल, राजू शेख, गप्पार शेख ,कलीम शिकलकर, साबीर शेख, रहीम करपुडे, साबेर पल्ला, जमीर शिकलकर, सलीम हुन्नुरे, अमोल शिरसागर, फारुक शेख, मुन्ना शेख, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष आशाताई मोरजकर, तालुकाध्यक्षा अर्चना भांडवलकर, उपाध्यक्षा अपेक्षा पाटील, कार्याध्यक्षा मनिष जगताप, सुरेखा करळे, प्रगती खैरे आदी उपस्थित होते.

300721\1041psx_20210730_195427.jpg

पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने आज परंडा शहरांमध्ये निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली

Web Title: Flood relief rounds