शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या बांधाचा वाद नडला; चुलत्याने दोन पुतण्यांना खोऱ्याने डोक्यात वार करून संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:02 IST

शेतीचा बांध फोडल्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर झाला वाद

ठळक मुद्देतुळजापूर तालुक्यातील घटनापोलिसांनी आरोपी चुलता गजाआड केला आहे

नळदुर्ग (जि़ उस्मानाबाद) : गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता शेतातील बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्या रमेश विठ्ठल यादव (४५) व गणेश गोविंद यादव (२९) या दोन पुतण्यांचा खोऱ्याच्या तुंब्याने वार करून खून करणाऱ्या सुरेश विश्वनाथ यादव (५५) या चुलत्यास पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले आहे़ शिवाय, या प्रकरणात गुन्हा दाखल करून इतर दोन आरोपींनाही नळदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले़

खून झाल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिप्परसे व नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, आरोपी सुरेश यादव, संभाजी यादव व चंद्रकला यादव यांना तातडीने शोध घेऊन ताब्यात घेतले़ त्यांच्याविरुद्ध नळदुर्ग ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शुक्रवारी दुपारी दोघांचेही शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ 

जाब विचारणे पडले महागाततुळजापूर तालुक्यातील आरळी शिवारात शेतीचा बांध फोडल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या रमेश विठ्ठल यादव (४५, रा. आरळी बु.) यांना त्यांचा चुलता सुरेश विश्वनाथ यादव याने खोऱ्याच्या तुंब्याने मारहाण केली़ डोक्यात घाव बसल्याने रमेश यादव हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले़ चुलतभाऊ जागेवर कोळसल्याचे पाहून त्याला मदत करण्यासाठी गेलेल्या गणेश गोविंद यादव (२९, रा. आरळी बु.) यालाही पाठीमागून खोऱ्याने डोक्यात मारहाण झाली़ या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला़ याघटनेनंतर चुलता सुरेश विश्वनाथ यादव (५५), त्याचा मुलगा संभाजी (२१), पत्नी चंद्रकला (४८) हे पळून गेले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीPoliceपोलिस