शिव अल्पसंख्याक सेनेची शाखा स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST2021-08-27T04:35:04+5:302021-08-27T04:35:04+5:30

यावेळी काटगाव ग्रामस्थांच्या वतीने खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महिला जिल्हाप्रमुख श्यामलताई वडणे, शिवसेना ...

Establishment of Shiv Minority Sena branch | शिव अल्पसंख्याक सेनेची शाखा स्थापन

शिव अल्पसंख्याक सेनेची शाखा स्थापन

यावेळी काटगाव ग्रामस्थांच्या वतीने खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महिला जिल्हाप्रमुख श्यामलताई वडणे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, शहरप्रमुख सागर इंगळे, विभागप्रमुख धुळप्पा रक्षे, सतीश गिराम, अप्पा गिराम, ज्येष्ठ शिवसैनिक समीर पटेल, अर्जुन साळुंके, चेतन बंडगर, शिव अल्पसंख्याक सेनेचे तालुका उपाध्यक्ष इमाम शेख, तालुका सरचिटणीस समीर शेख, सैफान शेख, काटगाव शाखाप्रमुख सद्दाम शेख, उपप्रमुख इस्माईल इनामदार, सचिव जुबेर शेख, अब्दुल खताळ, सलीम शेख, सरदार घाटवाले, रोप पटेल, शब्बीर खताळ, रफिक हिपळे, नवाज तालीकोटे, अझर शेख, सलीम मुलानी, शकील गवंडी, नयुम शेख, रफिक जुनेदी, पैगंबर खताळ, मुर्तुज जुनेदी, सय्यद खताळ, अल्ताफ खताळ, अल्ताफ मुजावर, सरदार घाटवाले आदी उपस्थित होते.

250821\5322img-20210825-wa0008.jpg

यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील,शिव-अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीरभाई शेख सह आदी उपस्थित होते.

Web Title: Establishment of Shiv Minority Sena branch