करंजकल्ला येथे मानवहित पक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST2021-07-28T04:34:14+5:302021-07-28T04:34:14+5:30

कळंब : तालुक्यातील करंजकल्ला येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Establishment of Manavahit Party at Karanjakalla | करंजकल्ला येथे मानवहित पक्षाची स्थापना

करंजकल्ला येथे मानवहित पक्षाची स्थापना

कळंब : तालुक्यातील करंजकल्ला येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विलास झोंबाडे, उस्मानाबाद जिल्हा सचिव बालाजी उपरे, कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, संघटक दत्ता झोंबाडे, शहराध्यक्ष सनी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश झोंबाडे, भीमराव कांबळे, विष्णू झोंबाडे, बापू झोंबाडे, संतोष झोंबाडे, राजकुमार झोंबाडे, संदीप झोंबाडे, विजय झोंबाडे, शंकर झोंबाडे, युवराज झोंबाडे, महादेव मोरे, अमर मोरे, रोहन मोरे, आकाश लोंढे, बालाजी शिंदे, अनंत चव्हाण, हौसेराव शिंदे, रामा मोरे, करण मोरे, सौरभ मोरे यांच्यासह समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन अंकुश झोंबाडे यांनी केले तर आभार विलास झोंबाडे यांनी मानले.

270721\img-20210727-wa0026.jpg

कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथे मानवहीत लोकशाही पक्षाच्या शाखेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांनी केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: Establishment of Manavahit Party at Karanjakalla