देवळालीत छावा शाखेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST2021-02-17T04:38:38+5:302021-02-17T04:38:38+5:30

खामसवाडी : कळंब तालुक्यातील देवळाली येथे अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना करण्यात आली. शाखेचे उद्घाटन छावा संघटनेचे ...

Establishment of Chhava branch in Deolali | देवळालीत छावा शाखेची स्थापना

देवळालीत छावा शाखेची स्थापना

खामसवाडी : कळंब तालुक्यातील देवळाली येथे अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना करण्यात आली. शाखेचे उद्घाटन छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वसुदेव पाचंगे, शेतकरी आघाडीचे कळंब तालुकाध्यक्ष लक्ष्मण लोमटे, उपाध्यक्ष विठ्ठल यादव, सरपंच अविनाश माळी, पं. स. सदस्य रत्नदीप देशमुख, बालाजी लोमटे, संतोष शेळके, शाखाध्यक्ष अभिषेक माने, उपाध्यक्ष तुषार जाधव, सदस्य संकेत जाधव, नरेंद्र निंबाळकर, अक्षय लोमटे, अमरजित जाधव, ऋषी जाधव, संतोष साठे, विवेक जगताप, अशोक दळवी, प्रतिक माळी, मनोज सर्वद, ऋषिकेश जाधव, आश्रुबा चौरे, सचिन देवकर, वैभव जाधव, संतोष निंबाळकर, रणजित जगताप, अभिषेक साठे, सुजित माळी, उमेश रसाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Establishment of Chhava branch in Deolali