शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
2
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
3
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
5
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
6
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
7
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
8
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
9
२०२६ मध्ये पगारात वाढ होणार की वाट पहावी लागणार? आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट
10
"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका
11
'...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू', भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारचा स्पष्ट इशारा
12
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
13
BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू
14
लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
15
India-Israel: पंतप्रधान मोदींना नेतान्याहूंचा फोन; दहशतवादाविरुद्ध भारत-इस्रायल एकत्र!
16
“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद
17
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
18
"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल
19
Viral Video: दोन बसच्या मध्ये रिक्षाला चिरडले! चालकाचा जागेवरच मृत्यू; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ पहा
20
Video: टोनी स्टार्क भाजप, तर हल्कला शिवसेनेकडून उमेदवारी; महाराष्ट्राच्या राजकारणात हॉलिवूडचे सुपरहिरो
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळी समाजाच्या सभेत पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

तुळजापूर : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सोमवारी येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड आणि मुंबई ...

तुळजापूर : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सोमवारी येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड आणि मुंबई प्रदेश अध्यक्षपदी दिलीपराव शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी दिली.

सभेचे उद्‌घाटन तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सिद्राम वाघमारे, स्वागताध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत देवी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सुरेश ढवळे, बाबासाहेब कदम आणि विजय वाघमारे, सुरेश संग्राम काळे यांची राष्ट्रीय सहसचिव म्हणून विशेष निवड करण्यात आली. या सभेत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १० सप्टेंबर रोजी पुणे येथे घेण्याचे ठरले. तसेच इतरही ठराव संमत करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी, महाराष्ट्र कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष यांची निवड करून सत्कार करण्यात आला. प्रारंभी रवी रेणके ग्रुपने गोंधळी गीत सादर केले. प्रास्ताविक राजेंद्र गायकवाड, सूत्रसंचालन ॲड. दत्ता परशुराम घोगरे यांनी केले.

----------