ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य पिशव्या वाटप

By Admin | Updated: September 1, 2014 01:25 IST2014-09-01T00:44:44+5:302014-09-01T01:25:36+5:30

ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य पिशव्या वाटप असलेल्या १८ पैकी १६ टँकर बंद करण्यात आले असून,

Distribution of Nirmalya Bags on behalf of Energy Yuva Pratishthan | ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य पिशव्या वाटप

ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य पिशव्या वाटप


नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य पिशव्या वाटप अभियानाची सुरुवात मविप्रच्या अभिनव बालविकास मंदिरापासून नुकतीच झाली. या शाळेत दोन हजार विद्यार्थ्यांना ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या हस्ते पिशव्यांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, दीपक हांडगे, विकास बिरारी, कैलास लोणे, राहुल डागा, राकेश अहिरे, जगदीश शेजवळ आदि यावेळी उपस्थित होते. ‘ऊर्जा’च्या वतीने शहरातील ६७ विविध शाळांमधून निर्माल्य पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे.

Web Title: Distribution of Nirmalya Bags on behalf of Energy Yuva Pratishthan