सावित्रीबाई फुले शैक्षणिक सभागृहाचे लाेकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:51+5:302021-03-13T04:57:51+5:30

तुळजापूर : तुळजापूर खुर्द येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तुळजापूर नगरपरिषदेने बांधलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक ...

Dedication of Savitribai Phule Educational Hall | सावित्रीबाई फुले शैक्षणिक सभागृहाचे लाेकार्पण

सावित्रीबाई फुले शैक्षणिक सभागृहाचे लाेकार्पण

तुळजापूर : तुळजापूर खुर्द येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तुळजापूर नगरपरिषदेने बांधलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक सभागृहाचे लोकार्पण आ. राणाजगजीतसिंहजी पाटील यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, नगर पालिकेचे शिक्षण सभापती किशोर साठे, महिला बालकल्याण उपसभापती मंजूषा देशमाने, नगरसेवक पंडितराव जगदाळे, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे,विजय कंदले ,नागेश नाईक,माऊली भोसले,तसेच माजी नगरसेवक नारायण नन्नवरे , प्रसाद देशमाने, बाबुराव पुजारी ,त्रिंबक भोजने ,वसंत म्हेत्रे,गौतम जगदाळे ,तुळजाई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ठेले, चेअरमन राजाभाऊ देशमाने,गुलचंद व्यवहारे,प्रसाद पानपुडे, इंद्रजीत साळुंके,श्याम भोजने ,नाना भोजने,राम भोजने,राजु डोके आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन प्रकाश मगर यांनी केले.

Web Title: Dedication of Savitribai Phule Educational Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.