दत्तात्रय लांडगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:49 IST2021-02-23T04:49:01+5:302021-02-23T04:49:01+5:30

भूम : येथील समर्थनगर भागातील रहिवासी दत्तात्रय लांडगे (६५) यांचे २१ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, ...

Dattatraya Landage passes away | दत्तात्रय लांडगे यांचे निधन

दत्तात्रय लांडगे यांचे निधन

भूम : येथील समर्थनगर भागातील रहिवासी दत्तात्रय लांडगे (६५) यांचे २१ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर भूम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भूम येथील व्यावसायिक सचिन लांडगे यांचे ते वडील होत.

हेमंत पाटील

(फोटो - दयानंद काळुंके 21)

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील हेमंत संजय पाटील (३०) यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बाभळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, दोन चुलते, आजी असा परिवार आहे. जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक देवदत्त पाटील, बालाघाट महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय पाटील यांचे ते पुतणे होत.

Web Title: Dattatraya Landage passes away