शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चेकपोस्टमध्येच कंटेनर घुसला, भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 10:37 IST

पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

उस्मानाबाद - जिल्ह्यातील सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर येडशी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यासह एका होमगार्डचाही जागीच मृत्यू झाला आहे. येडशीजवळ चेकपोस्टमध्ये कंटेनर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली होती. मध्यरात्री 3.00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी व होमगार्ड संतोष जोशी हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. नवरात्रोत्सव संपल्यामुळे भाविक पुन्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे तुळजापूरच्या दिशेने येणारी-जाणारी वाहतूक वळवण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यासाठी त्यांनी चेकपोस्ट उभे केले होते. मात्र, मध्यरात्री 3.30 च्या सुमारास अर्ध्या झोपेत असलेल्या पोलिसांच्या अंगावरुन कंटेनर गेला. त्यामध्ये दोन सुरक्षा रक्षकांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सिग्नल, लाईट सुरू न ठेवल्यानं कंटेनर चालकाला नाकाबंदी असल्याचं समजून आलं नाही. त्यामुळे, भरधाव कंटेनर थेट नाकाबंदीच्या चेकपोस्टमध्ये घुसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. 

टॅग्स :PoliceपोलिसUsmanabad policeउस्मानाबाद पोलीसOsmanabadउस्मानाबादAccidentअपघात