गोंधळी समाज संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:32 IST2021-03-10T04:32:22+5:302021-03-10T04:32:22+5:30

यात उमरगा ग्रामीण तालुकाध्यक्षपदी रावण भोसले, कळंब तालुका अध्यक्षपदी गोविंद घोटकर, उपाध्यक्ष योगेश रेणके, कार्याध्यक्ष संजय भांडे, युवा ...

Choice of Confused Social Organization office bearers | गोंधळी समाज संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

गोंधळी समाज संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

यात उमरगा ग्रामीण तालुकाध्यक्षपदी रावण भोसले, कळंब तालुका अध्यक्षपदी गोविंद घोटकर, उपाध्यक्ष योगेश रेणके, कार्याध्यक्ष संजय भांडे, युवा तालुकाध्यक्ष अक्षय तरटे, उपाध्यक्ष अविनाश घोटकर, कार्याध्यक्ष लखन जाधव यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद तालुकाध्यक्ष म्हणून सतीश भिसे, उपाध्यक्ष खंडेराव भिसे, जिल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष गणेश भिसे, जिल्हा सरचिटणीस अमोल सुपलकर, उस्मानाबाद युवा आघाडी तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल भिसे, उपाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे यांची निवड करण्यात आली. याशिवाय तुळजापूर तालुका अध्यक्षपदी आनंद रसाळ, आणि लोहारा तालुकाध्यक्षपदी गणपत रेणके यांचीही सर्वांनीमते निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा युवाअध्यक्ष श्रीकांत रसाळ व विजय वाघमारे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. पदाधिकाऱ्यांचा सत्कार राजेंद्र वनारसे, मनोज लोंढे, राजेंद्र गायकवाड-गोंधळी, संजय मोरे, विजय वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Choice of Confused Social Organization office bearers