नळदुर्गमधील शिबिरात ९५ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:22+5:302021-01-13T05:25:22+5:30
अध्यक्षस्थानी शिवाजीराव मोरे होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महामार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि कवले, ...

नळदुर्गमधील शिबिरात ९५ दात्यांचे रक्तदान
अध्यक्षस्थानी शिवाजीराव मोरे होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महामार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि कवले, नगरसेवक शहबाज काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीभाई शेख, समाजसेवक अझहर जहागीरदार, रोटरी क्लब नळदुर्गचे अध्यक्ष रमेश पिस्के, भाजयुमो शहराध्यक्ष श्रमिक पोतदार यांची उपस्थिती होती. यावेळी दात्यांना डस्टबिन भेट देत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी निलय्या स्वामी, संतोष वाले, अमित मोहरीर, देडे गुरुजी, विजयकुमार डुकरे, राजेंद्र तोग्गे, बबलू इनामदार, दगडू डुकरे, मल्लू बाळूरकर, राजेंद्र काळे, संगमेश्वर व्हनाळे, शिवय्या स्वामी, कल्लप्पा कलशेट्टी, असद इनामदार, राहुल बताले, मुन्ना वाले, रवी कलशेट्टी, सोनू वाले, संतोष बताले, मनोज राजमाने, आनंद बताले यांनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले यांनी तर सूत्रसंचालन अभिजित खारे यांनी मानले.