शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सायकलनेच गाठले विवाहस्थळ, वधू-वरांना दिली सायकल भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:40 IST

उस्मानाबादेत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद

उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरणसंवर्धनाच्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय वाहनाऐवजी सायकलचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे़ शुक्रवारी उस्मानाबादेतील एका अधिकाऱ्यास लग्नाची भेट म्हणून इतर अधिकाऱ्यांनी सायकलवरून विवाहस्थळ गाठत वधू-वरांनाही सायकल भेट दिली़

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धन व आरोग्यासाठी सायकलचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत़ इतकेच नव्हे तर त्या स्वत:ही नियमित सायकलनेच कार्यालय गाठत आहेत़  त्यांच्या निर्देशाला प्रतिसाद देत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सायकलचा वापर सुरु केला आहे़ त्यापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागानेही सायकलचा वापर सुरु केला आहे़

या विभागातील पर्शसंवर्धन अधिकारी असलेल्या डॉ़ अभिजीत इंगळे यांचा शुक्रवारी उस्मानाबादेत विवाह सोहळा होता़ या विवाहाचे औचित्य साधत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजित विवाहस्थळ सायकलवरुनच गाठले़ त्यानंतर पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा संदेश देत या अधिकाऱ्यांनी नववधू-वरांना सायकलच भेट दिली़ त्यांनीही या भेटीचा स्विकार करीत यापुढे सायकलचा वापर करण्याचे वचन अन्य अधिकाऱ्यांना दिले़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादenvironmentपर्यावरणmarriageलग्न