सावधान ! संक्रातीच्या वाणातून कोरोनातर पसरत नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST2021-01-19T04:34:32+5:302021-01-19T04:34:32+5:30
चौकट.. लस आली तरी धोका कायम वाणाला जात असताना किंवा वाणाला घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू ...

सावधान ! संक्रातीच्या वाणातून कोरोनातर पसरत नाही ना?
चौकट..
लस आली तरी धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाणाला घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही आवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करु नका. लस घेतल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे.
पॉईंटर...
दिनांक पॉझिटिव्ह मृत्यू
१४ जानेवारी १९ ००
१५ जानेवारी २२ ००
१६ जानेवारी १९ ००
१७ जानेवारी १४ ००
१८ जानेवारी १३ ००